कथेचे पूर्वविलोकन

2021

मॉ . आगरबत्ती मेकर

Govt.iti kandhar

Maharashtra

मार्गदर्शक

Sayli Ratnaparkhi

Step 1 अनुभवा

मंदीराच्या भोवती आस्थाव्यस्था पसरलेल्या फुलांचा कचरा व दुर्गंधी .

पुजाऱ्यांना फुलं देण्यास विनंती केली कारण ते देण्यास नकार करत होते .

मंदीरात येणरे भक्त व आसपास राहणारे लोक

Step 2 कल्पना करा

धार्मिक स्थळाच्या भोवती पसरलेल्या फुलांच्या निर्मल्या पासुन आम्हाला कल्पना आली या पासुन आम्ही उत्कृष्ट प्रकारची अगरबत्ती बनवू शकतो.

या फुलापासुन अगरबत्ती बनवण्याचा आम्ही निर्णय केला व यापासुन मंदीराच्या अवतीभोवती फुला चा कचरा व दुर्गंधी पसरणार नाही

Step 3करा

प्रथम धार्मिक स्थळापासुन फुले आणली व फुले वेगवेगळे करून वाळू घातली त्यानंतर मिक्सर च्या साहाय्याने फुलांचे पावडर बनवले व त्यात फुलांचे पावडर व दगडी कोळसा व जोश पावडर व यात् पाणी मिसळून प्रिमिक्स पावडर बनवले व स्टिकला प्रिमिक्स पावडरच्या मिक्चरचा लेप दिला व त्याला वाळवून सुगंधी द्रावणात बुडवून काढले व अगरबत्ती तयार केली.

मंदीर व धार्मिक स्थळ स्वच्छ व दुर्गंधीमुक्त झाली

90

1)खुप छान उपाययोजना आखली 2) काही लोकांनी टिका केली

फुलांचे पावडर कसे करावे हे आव्हान आमच्या समोर आले मग आम्ही त्यावर हा उपाय केला कि घरगुनी मिक्सर चा उपयोग करून पावडर बनवल . व दुसरे आव्हन हे आले कि मंदीरातील पुजारी सर्व प्रथम फुल देण्यस नाकारत होते पण आम्ही त्यांना विनंती केली व तेव्हा ते देण्यास होकार दिला .

7-15 दिवस

जबाबदार उपभोग आणि उत्पादन

हा उपक्रम कायम राबवणार, खुप छान उपाय योजना आखली.

Step 4 भाग

धार्मिक स्थळाच्या परिसरात स्वच्छता राखणे गरजेचे कारण लोक तेथे मन प्रसन्न करण्यासाठी येतात व तेथील परिसर जर अस्वच्छ असेल तर लोक धामिक स्थळावर येणार नाहीत म्हणून परिसर स्वच्छ असला पाहिजे. कचऱ्या मधील फुल वेगळे करून आपण अगरबत्ती/ धुपबत्ती सुद्धा बनवू शकतो.

100 पेक्षा जास्त

हा उपक्रम आम्ही कायम राबवणार आहोत व या प्रोजेक्ट तिन मेंम्बरनी केला आहे । ) महेंद्र सूर्यवंशी 2 ) आमोल गायकवाड 3 ) आकाश जाधव